"नवनाथ गांगुर्डे" यांचा सत्कार : नाशिक जिल्हा सचिव" पदी निवड
0
October 07, 2021
लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - वारकरी साहित्य परिषद नाशिक जिल्हा सचिव,युवाकिर्तनकार ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे ( तिसगाव ) यांची "शिवसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य" या सामाजिक संघटनेच्या "नाशिक जिल्हा सचिव" पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र महाराज काळे,मा.सरपंच श्री कैलास खैरे,तालुका सचिव ह.भ.प.शाम महाराज गांगुर्डे,युवा चांदवड तालुका अध्यक्ष ह.भ.प.संजय आव्हाड,ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे,ह.भ.प.संतोष महाले सर,ह.भ.प.रवी महाराज कोतवाल,ह.भ.प.बंडू महाराज गांगुर्डे,ह.भ.प.पुंजाराम गांगुर्डे,योगेश गांगुर्डे,ह.भ.प.विलास गांगुर्डे त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags