लाडक्या लेकीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा........

Top Post Ad

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर येथील व्यापारी मयूर बचनलाल सुराणा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा श्रीज्ञा हिचा वाढदिवस सुराणा परिवाराने गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा केला. आज जगात जिथे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे. तिथे अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सुराणा परिवाराने
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुराणा परिवाराने लोहोणेर गावांत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले.याप्रसंगी योगेश पवार, राकेश गुळेचा, सनी अहिरे, ग्रामविकास अधिकारी यु.बी.खैरनार, व सुराणा परिवार आदी उपस्थित होते. सुराणा परिवाराने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण केल्याने ह्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316

कसमादे मराठी न्यूज  👇


 


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.