No title

भारत एक कृषी प्रदान देश               
भारत हा देश लोकसंख्या बाबतीत २ या क्रमांकवर आहे.तसेच तो शेती बाबत इतर देशा खूप अग्रेसर आहे. परंतु आजची गोष्ट बाब लक्ष्यात घेता शेती कडे लोकांचा कल कमी-कमी होत चालला आहे त्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, जो देश सुजलाम सुफलाम या नावाने ओळखला जातो त्या देशात आज हजारो शेतकरी आत्महत्या करत आहे तर असे होणे हो तर निश्चितच खेदाची बाब आहे. भारतात अनेक राज्य,हि वेगवेगळ्या उत्पन्न साठी ओळखली जातात.तसेच येते पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. पण आताची परिस्थिती तसेच शेती बाबत चित्र थोडसे वेगळे आपल्या सर्वाना दिसते असे का तर याल कारणीभूत आपणच म्हणता येईल कारण शेतीला पाणी आवश्यक असते परंतु आता सिमेंटाची जंगले आपल्याला सगळीकडे पहावयास दिसतील तर याचे प्रामुख्याने एक कारण असे कि माणसाने केलेली वृक्ष तोड हि होय. परंतु जर आपल्याला पूर्वी सारखा जर भारत आपल्याला सुजलाम-सुफलाम् पाहावयाचा असेल तर वृक्ष हे लावणे खूप जरुरीचे आहे.आणि दुसरी बाब अशी कि आपल्या शिक्षनात शेती हा हि एक विषय ठेवला पाहिजे. भारतात खूप शेती आहे परंतु पाणी नसल्यामुळे लोक शहरात राहणे पसंत करत आहे. तसेच शेतकर्यांनी पिकवलेले धान्या व त्याला योग्य असा न मिळणारा हमी भाव हा हि एक प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. या साठी सरकारने सूद्धा योग्य त्या योजना आखल्या पाहिजे. व त्या साठी अथक प्रयन्त केले पाहिजे. तरच आपला भारत देश हा सुजलामव व सुफलाम या नावाने आणखी ओळखला जाईल. आज शेती हि तंत्रज्ञानाच्या साह्याने केली पाहिजे. भरघोस उत्पन तसेच हिरवीगार शेती हि आपले ओळख असली पाहिजे. वरील प्रमाणे जर आपण शेती तसेच एक जरी कृती आपण प्रत्यशात आणली तर नक्कीच भारत हा सुजलाम व सुफलाम असा हा आपला भारत देश होईल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :