ओझोन थर
आपल्याला सर्वाना माहिती असेलच ओझोन थर म्हणजे काय आहे.पण तसे पाहीलेतर
आपल्या जगासाठी हा ओझोन थर हा खूप महत्वाचा आहे परंतु आपण त्याच्या कडे लक्ष्य देत
नाही आहे आपले जीवन यंत्रणामुळे सुकर झाले आहे मोठ-मोठे कारखाने आले त्यामुळे
प्रदूषण आले ह्याच प्रदूषणा मुळे आज रोग,तसेच ओझन थर हा नष्ट होत चालला आहे. ओझन
थर मुळे आज आपले तापमान हे व्यवथित सुरळीत आहे. सूर्यापासून जे किरण आपल्या
पर्यन्त थेट न येता ओझोन ते तेथे तो अडवितो त्या मुले आपला उष्णतेपासून बचाव होतो.
पण आज ओझोन थर हा कमी-कमी होत चालला आहे. आज सूर्य हा दिवसोनंदिवस तापत चालला आहे
त्यात पाण्याचा प्रश्न सुध्दा उपस्थित राहतो. तसेच डी-हायड्रेशन सुध्दा जास्त
उष्णतेमुले होऊ शकते,खूप तोटे अपल्याला सहन करावे लागणार आहे त्या मुले आपण या
ओझान थर वाचवण्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत, हवेमुळे प्रदूषण हे नाहीसे होते व
सुध्द हवा आपल्या सर्वाना मिळेल. मिथाईल ब्रोमाइड ओझान साठी खूप धोकादायक आहे. आज
सर्व ऋतूचे चक्र बिघडलेले आपल्याला
पाहायला मिळेल. जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घातली पाहिजे नाही तर हे
जीवनचक्र संपुष्टात येऊ शकते. त्या साठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या वर लवकरात
लवकर मार्ग काडायला हवा तरच योग्य असे संतुलन सुरळीत पणे चालू राहील