पावसाची किंमत
पाऊस
जसा मानवाला जगन्यासाठी सर्वात मह्त्वाचा आहे. तसेच
शेतकरी शेति, आन्न, सर्व गोष्टीसाठी पानी म्हणजे पाऊस हा महत्वाचा आहे. अशी
एकही गोष्ट नाही कि जिला पाऊस लागत नाही. दरोज
जिवन बनवन्यासाठी , कुठ्लीही गोष्ट सर्वात मह्त्वाच म्हणजे. पिक
शेतात जर घेन्यासाठी सुधा पान्याची गरज असते. कारन
पाऊस पड्ला नाही की शेतकर्याला अन्नाचा एक कन किंवा पान्याचा एक थेंब पन जात नाही. कारन
आपन पान्याची किंमत करत नाहीत. ज्यावेली
पानी असत त्या वेली आपन ते जपुन वापरल पाहीजे, तेंव्हा
कुठ आपल्याला पानी व्यवस्तीत भेटेल आणि आपन पाणी योग्य पध्द्तिने आणी जपुन वापरल तरी सुधा पान्याची बचत होईल. अडचणीच्या
वेळेला कामी येईल, आणी
आपन जर पान्याची किंमत केली नाही .व
वेळेवर जर शेतीला पानी नाही भेटल तर आपल्याला प्यायला पानी नसल तेंव्हा आपल्याला पान्याची किंमत कळेल. त्यामुळे
पाऊसाची किंमतही तेंव्हाच कळेल. जेंव्हा
ती वेल आपला साथ देत नाही, त्यामुळे
आपन पान्याची बचत करायला पाहिजे पाण्याचा अनावश्यक वापर करू नये.
पान्याची
सर्वात जास्त किंमत शेतकर्याना कळ्ते, कारन
त्यांना शेतीसाठी सर्वात मह्त्वाच म्हाणजे पाणी व आपल्याला
वेळेवर कामा येईल.
त्यामुळे
पाणी आडवा आणि पाणी जिरवा/ आणी हे जर प्रतेक जणान ठरवल तर कधीच ह्या बाबतीत आडचन येणार नाही. आणी फ़क्त पाण्याच्या बाबतीत नाही तर कुठ्ल्याही चांगल्या कामाची सुरवात करायची असेल तर दुसर्याची वाट न पाहता स्वता सुरवात करावी.
धन्यवाद