वसाका कार्यस्थळा वर कर्मवीर ग्यानदेव दादा देवरे यांना आदरांजली

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - वसंत दादा पाटील साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गा्नदेव दादा देवरे यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्त वसाका कार्यस्थळा वरील स्वर्गीय दादा च्या पुतळ्याची रंग रंगोटी करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या निमित्तांने कै. दादांच्या पुतळ्याच्या शेजारी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे जेष्ट संचालक आबासाहेब खारे, संदीप खारे, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, बॅंक अधिकारी विश्वास आहीरे, सांळुखे, भिवराज सोनवणे, मुख्य लेखाधिकारी कोर, निलेश पाटील, सुरक्षा अधिकारी किरण आहीरे, कौतीक दळवी, वंसत वाघ, प्रकाश देवरे, दीपक पवार, साहेबराव झाल्टे, प्रकाश देवरे योगेश गायकवाड, भगत, त्रंबक पवार ,नंदु जाधव, बापु देशमुख आदी सह वसाका कर्मचारी उपस्थित होते. त्याप्रसंगी आबासाहेब खारे, कुबेर जाधव, अशोक देवरे, दीपक पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :