जि प सदस्या नूतन आहेर यांच्या हस्ते फुले माळवाडी येथे स्ट्रीट लाईट कामाचा शुभारंभ ...


फुले माळवाडी (अदित्य शेवाळे ) जिल्हा नियोजन वार्षिक योजनेअंतर्गत फुले माळवाडी येथे स्ट्रीट लाईट व स्मशानभूमी येथे लाईट या कामाचे भूमिपूजन वाखारी गटाच्या जि प सदस्या सौ नूतनताई सुनील आहेर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, सरपंच सौ. उषा शेवाळे, उपसरपंच रूपाली गांगुर्डे, ग्रा.पं.सदस्य सुनंदा शेवाळे, हिरामण शेवाळे, अशोक बच्छाव, सुनील गांगुर्डे, पंकज गांगुर्डे, भारती शेवाळे, शिवाजी शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, शरद पवार, मच्छिंद्र शेवाळे, विनोद शेवाळे, ग्राम विकास अधिकारी सौ सोनार मॅडम, ठेकेदार शंतनु पाठक, चेतन राजभोज आदी उपस्थित होते.








बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9765227710 / 7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :