देवळा-(दि.१७ सप्टेंबर) जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्या डॉ.नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले गुंजाळनगर स्मशानभूमी दहन शेडचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती शांताबाई पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर हे उपस्थित होते, सदर कार्यक्रमास माजी सरपंच सि.के.आबा गुंजाळ, सतिश गुंजाळ, अनिलदादा गुंजाळ, पोलीस पाटील योगेश गुंजाळ, डॉ.संजय निकम, बापू गुंजाळ, सतीश गांगुर्डे, निलेश गुंजाळ, समीर भावसार, डॉ.त्र्यंबक देवरे विनोद आहेर, भिवसन गुंजाळ, गोरख गुंजाळ, मनोज देवरे, सोनू देवरे, पप्पू नवले, मिलिंद पाटील, प्रवीण गुंजाळ, मयूर आहेर, ललित निकम, सचिन आहेर, दीपक शिनकर, संतोष गेलडा, ग्रामविकास अधिकारी वैभव निकम आदी उपस्थित होते.
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig