प्रशासनाचा विरोध झुगारत सांगलीच्या झरेत बैलगाडा शर्यत : सागर, सुंदर बैलजोडीने जिंकले लाख रुपये

प्रशासनाचा विरोध झुगारत अखेर सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावर पोलिसांनी चरे मारले होते. शिवाय, तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. त्यामुळे झरे वाक्षेवाडीच्या हद्दीतील एका डोंगरावर ७ बैलगाड्यांची शर्यत झाली. यावेळी भाजप आमदार पडळकरांसोबतच शेतकरी नेते सदाभाऊ खोतही उपस्थित होते. याशिवाय पश्चिम महाराष्ठ्रातील अनेक बैलगाडा शर्यतप्रेमींनी इथे गर्दी केली होती.
यातील काही महत्वाचे क्षण ...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :