महाराष्ट्र सदन प्रकरणातून ना. छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता : देवळा येथे फटाके व पेढे वाटून आनंद उसत्व साजरा .

देवळा-महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी कांग्रेस चे ज्येष्ठ नेते ना. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या न्यायदेवतेच्या निर्णयाचे स्वागत करीत देवळा येथील पाच कंदील येथे समर्थकांनी चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव आनंद साजरा केला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती योगेश आबा आहेर, शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर, समता परिषदेचे आबासाहेब खैरनार ,मुन्ना अहिरराव ,सुरेश बागुल, नईम शेख ,मोबीन शेख राजेंद्र कानडे ,सुरेश जगदाळे आदींसह समर्थक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :