सतराव्या राष्ट्रीय जंम्परोप स्पर्धेत नाशिकचा डंका

राजस्थान येथील उदयपूर येथे झालेल्या 17 व्या राष्ट्रीय जंम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे 18 मुले व 14 मुली अशा 32 खेळाडूंची निवड झाली होती. या महाराष्ट्र संघासोबत नाशिक जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळा दहिंदुले ता.सटाणा येथील शिक्षिका अमृता वसंत बोरसे यांची मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील 9 खेळाडू उदयपूर येथे रवाना झाले होते. या संघाला कु. अमृता बोरसे, तन्मय कर्णिक व संकेत परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नाशिक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे श्री.विष्णू भांगाळे, अशोक दुधारे पांडुरंग रणमाळ, विक्रम दुधारे ,दिपक निकम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विटी इंटरनॅशनल स्कूल उदयपुर राजस्थान येथील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती सोगानी,कुलदीप सिंह,व स्कुल च्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

▶️ विजेत्यां विद्यार्थ्यांची नावे

1) हर्ष कमलेश लुणावत- (रौप्य पदक & सुवर्ण पदक)

2) इशिता आलोक पांडे- (सुवर्ण पदक)

3) राजुल अनुप लुंकड- (2 सुवर्ण पदक)

4) प्रथमेश हरीश पवार- (सुवर्ण पदक)

5) सोहम योगेश गुरुले- (सुवर्ण पदक & रौप्य पदक)

6) नमन मनोज गंगवाल- (सुवर्ण पदक आणि रौप्य पदक)

7) ओम विनोद मराठे- (सुवर्ण पदक)

8) जिनंग राजीव शहा- (सुवर्ण पदक आणि रौप्य पदक)


-----------------------------------------------------





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :