मोफत लस घ्यायची : जाणून घ्या नियम

 📢 आज म्हणजेच २८ एप्रिल २०२१  पासून दुपारी  ४ नंतर १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस घेण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. 


18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लससाठी कशी नोंद करावी?

👉पहिल्या किंवा दुसरा Covid Vaccine डोस साठी खालील प्रमाणे Register करा👇

1. Login on: आरोग्य सेतू APP किंवा 
2. Google वर जाऊन www.cowin.gov.in टाईप करा.
3. Register/ Sign in yourself  मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. 
4. OTP रजिस्टरड फोननंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा. 
5. Vaccine Registration form भरा..
6. हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड/ पण कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/ वोटर कार्ड/पासपोर्ट            यापैकी एक गोष्टीची माहिती द्यावी लागेल.
7. तुमच्या जन्म वर्षावर तुम्हाला आता लस घेता येईल की नाही ते निश्चित होईल.
8. तुम्ही Vaccine साठी Registration केल्या मेसेज मोबाईलवर येईल.
9. Schedule Appointment वर क्लिक करा.
10. नंतर पिन कोड टाका.
11. Session निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.
12. Vaccines Center व Date निवडा.
13. Appointment Book करुन ती Confirm करा. 
14. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
15. त्यामुळे Vaccination Center वर  Vaccine देणे सोपे होईल

👉 Covid Vaccine लसीकरण केंद्रावर खालील नियम पाळा.

 घरातून मास्क लावूनच बाहेर पडा. 
 शक्य झाल्यास खिशात बसेल या आकाराची सैनिटाइजर बाटली सोबत ठेवा. 
 आवश्यकतेनुसार नाष्टा करून जा.
 तुम्हांला कोरोना होऊन गेला असेल. तर बरे झाल्यावर चार ते सहा आठवड्यांनी लस घेणे योग्य ठरेल.
 तुम्हांला ताप, खोकला असेल तर लस घेणे टाळा.

👉 Covid Vaccine लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या लस.

➕  सीरम इन्स्तिट्युटची  कोविशील्ड 
➕  भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :