देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांचा सत्कार करतांना कसमादे मराठी न्यूजचे संपादक पंडित पाठक.

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांची दिंडोरी येथे बदली झाल्याने व त्यांच्या जागी कळवण येथून नव्याने बदलून आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील हे देवळा येथे रुजू झाल्याने त्यांचे कसमादे मराठी न्यूजचे संपादक पंडित पाठक यांनी सयुक्तिक रित्या दोन्हीही अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी आरोग्य सेवक डॉ. धनराज सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी डॉ. सुधीर पाटील यांनी आपण देवळा तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करून तत्परतेने सेवा देण्यासाठी कार्यरत राहू असे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :