खालप येथे विकास कामाचे उदघाटन...

Top Post Ad


लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - खालप  येथे पंधरावा वित्त आयोग निधी  मधुन विविध विकास कामाचे  भूमिपूजन खालप ग्रामपंचायतीच्या  सरपंच मनिषा सुर्यवंशी  यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात श्री राम  मंदीर  परिसरात रस्ता कोँक्रिटीकरण करणे,  भूमिगत गटार, पेव्हेर ब्लॉक बसवणे  आदी कामाचा शुभारंभ  करण्यात आला. यावेळी उपसरपंच कांताबाई पिंपळ्से,  माजी सरपंच नानाजी सुर्यवंशी, रखमाजी सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव सुर्यवंशी, संतोष डामरे, मुरलीधर आहिरे, सुनिल सुर्यवंशी, वैशाली सुर्यवंशी, वसंत सुर्यवंशी, शशिकांत सुर्यवंशी, विठ्ठल जाधव, राकेश सुर्यवंशी, हिरामण पवार, किशोर सुर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.
 





कसमादे मराठी न्यूज  👇


 

                  

   बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
   9765227710 / 7875281316







Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

बातमी व जाहिराती साठी संपर्क :