भारतीय नौदलात हजारो रिक्त पदासाठी भरती


भारतीय नौदलात 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी....

अर्जाची करण्याची  प्रक्रिया : 
इंडिअन नेव्हीची वेबसाईट  joinindiannavy.gov.in या वेबसाईटव्दारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सदर अर्ज २६ एप्रिल २०२१ पासून ते अंतिम मुदत ३० एप्रिल २०२१ पर्यंत भरता येणार आहे.
तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सायबर कॅफे मध्ये जाऊन अर्जाची नोंदणी करू शकता.

पदांची माहिती व वेतन : 
अप्रेटिससाठी नाविक (Sailor AA) - 500 पदे 
सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक  (Sailor SSR) - 2000 पदे 

वरील पदांसाठी पे-स्केलनुसार २१ हजार ७०० रुपयांपासून ते ६९ हजार १०० रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :