भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये नोकरीची संधी : २४२८ जागांसाठी भरती

 📢 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये १०वी च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी....


                                          

अर्जाची करण्याची  प्रक्रिया : 

भारतीय डाक विभागाची वेबसाईट  https://maharashtrapost.gov.in/  या वेबसाईटव्दारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सदर अर्ज २७ एप्रिल २०२१ पासून ते अंतिम मुदत २६ मे २०२१ पर्यंत भरता येणार आहे. तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सायबर कॅफे मध्ये जाऊन अर्जाची नोंदणी करू शकता.

पदांची माहिती व वेतन : 

१) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
२) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
३) GDS-डाक सेवक

एकूण पदसंख्या :  २४२८ जागा 

वरील सर्व पदासाठी पात्रता  : १०वी उत्तीर्ण व  संगणक अहर्ता धारण केलेली असावी.

Fee :  SC/ST/PWD/महिला: फी नाही
            General/OBC/EWS: RS. 
१००/-


वयाची अट :  २७ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ४० वर्ष पूर्ण पाहिजे 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

  








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :