सीरमच्या लसीपेक्षा दुप्पट : भारत बायोटेक च्या 'कोव्हॅक्सिन'ची किंमत;

Top Post Ad


Update :
 
सीरमने इन्स्टिट्यूट ने जाहीर केल्या नंतर भारत बायोटेकने आपल्या कोव्हॅक्सिन लसीची किंमतही जाहीर केली आहे. परंतु, भारत बायोटेकची ही लस सीरमच्या लसीपेक्षा दुप्पट किंमतीत मिळणार आहे. सीरमच्या किंमतीवरुन देशात टिका-टिपण्णी सुरु होती मात्र  भारत बायोटेकच्या घोषणेनंतर हा विषयही चर्चेत राहणार आहे.



आपणही Comment करून नोंदवा आपले मत...


Below Post Ad

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.